नागपूर महानगरपालिका, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
एकूण ५ पदे
- वरीष्ठ पशुवैद्यक - १
- पशुवैद्यक - ३
- पॅरावेट - १
शैक्षणीक पात्रता
वरीष्ठ पशुवैद्यक : १. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुवैद्यक शास्त्रातील बी.व्ही.एस.सी.एड .एच.पदवी.
२. राज्य पशुवैद्यक परिषदेचे नोंदणी प्रमाणपत्र.
३. मोकाट श्वानांची नसबंदी करण्याबाबत किमान तिन वर्षाचा अनुभव आवश्यक.
पशुवैद्यक : १. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुवैद्यक शास्त्रातील बी.व्ही.एस.सी.एड. ए.एच.पदवी.
२. राज्य पशुवैद्यक परिषदेचे नोंदणी प्रमाणपत्र.
३. मोकाट श्वानांची नसबंदी करण्याबाबत अनुभव असल्यास प्राधान्य.
पॅरावेट : १. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुवैद्यकीय शास्त्रातील पदविका.
उमेदवारांनी पदाकरीता भरुन द्यावयाचा नमुना अर्ज मनपाच्या संकेत स्थळावर (https://www.nmcnagpur.gov.in) तसेच पशुवैद्यकिय सेवा कक्ष, घनकचरा व्यवस्थापन विभाग, ५ वा माळा, मनपा, सिव्हील लाईन्स, नागपुर येथे उपलब्ध आहे.
मुलाखतीची तारीख : दिनांक ७ सप्टेंबर २०२१ रोजी, सकाळी १० वाजता मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे.
मुलाखतीचा पत्ता : नागपूर महानगरपालिका, छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारत, सिव्हिल लाईन, नागपूर.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी. जाहिरातीची लिंक खाली दिलेली आहे.
0 Comments